जालना: अवघ्या ५००० रुपयांच्या प्रोटीन पावडरवरून जिम ट्रेनरची भरसकाळी निघृण हत्या*
Jalna, Jalna | Sep 25, 2026 जालना शहरातील लोधी मोहल्ला परिसरात आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही रक्ताळलेली घटना घडली. राहुल राजपूत (वय ३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा व्यवसायाने जिम ट्रेनर होता, तसेच त्याने वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले होते. जिमच्या माध्यमातून तो शहरातील तरुण पिढीला व्यसनमुक्त राहण्याचा आणि शरीर सुदृढ ठेवण्याचा संदेश देत असे. मिळालेल्या माहितीनुसार, ५००० रुपयांचे प्रोटीन देण्यास विलंब झाल्याच्या वादातून दोन अज्ञात व्यक्ती राहुलला त्याच्या घरातून बाहेर घेऊन गेल्या आणि त्यांच्यात बा