परतूर: मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या निवासस्थानी मनोज जरांगे पाटील यांनी दिली सांत्वन पर भेट
Partur, Jalna | May 12, 2026 आज दिनांक 12 मे 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.तथा अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांचे एकमे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्या पार्श्वभूमीवर काल दिनांक 11 मे 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या स्वारास मराठा संघर्ष योद्धा मनोज जणांनी पाटील यांनी सांत्वन पर भेट देत या परिवाराला धीर देत सांत्वन केले आहे,याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी व जेथलिया परिवारातील सदस्य उपस्थित होते.