चिमूर: चिमूरमध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; 6.05 लाखांचा मुद्देमाल जप्त
चिमूर-वरोरा मार्गावर अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली. 1 ट्रॅक्टर आणि 6.05 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. चालकाविरुद्ध कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल. तपास पोलिस हवालदार भास्कर आत्राम करत आहेत.