पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले,बिंदुसरा नदीपात्रात भूमाफियानी अतिक्रमण केले, सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी कारवाईची केली #बीडजिल्हाधिकारी #CMOMaharashtra #आमदार #आमदारबीड #सामाजिककार्यकर्तेढवळे #बीडप्रहार #पर्यावरणविभाग