चंद्रपूर मौजा बरोडा ग्रामपंचायत येथील सर्वे नंबर 104 गायरान जमिनीवरील शेतकऱ्यांनी शेती करून उपजीविका चालवणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पट्टे मिळण्याकरिता एकदिवसीय उपोषण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी दहा वाजता पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नितीन व्यवहारे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे निवेदन दिले या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रियाताई खाडे यांनी केलेत