Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
���ादी

अमरावती: अमरावती महानगरपालिकेत महायुतीत तूट; शिवसेना शिंदे गट सर्व ८७ जागांवर स्वबळावर लढणार

Amravati, Amravati | Dec 31, 2025
अमरावती महानगरपालिकेत महायुतीत तूट; शिवसेना शिंदे गट सर्व ८७ जागांवर स्वबळावर लढणार अमरावती – अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी घडामोड घडली आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे महायुतीत तूट झाली असून शिवसेना शिंदे गटाने महानगरपालिकेच्या सर्व ८७ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची माहिती शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी दिली.

MORE NEWS

अमरावती: अमरावती महानगरपालिकेत महायुतीत तूट; शिवसेना शिंदे गट सर्व ८७ जागांवर स्वबळावर लढणार - Amravati News