Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

वर्धा: गुन्हेगरांचे धाबे दणणले!रामनगर वLCB पोलिसांचे ऑपरेशन ट्रक!९दिवसांचा थरार, ४राज्ये अन् ४९ लाखांच्या ट्रकची फिल्मी थरारकथा

Wardha, Wardha | Jan 22, 2026
वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त टीमने एक मोठी आणि खळबळजनक गुण्याचा उक्कल केला जसा एखाद्या चित्रपटालाही मागे टाकेल असा थरार वर्धा पोलिसांनी प्रत्यक्षात उतरवला आहे. तब्बल ४९ लाख रुपये किमतीच्या चोरलेल्या १० चाकी ट्रकचा शोध घेण्यासाठी वर्धा पोलिसांनी एक-दोन नव्हे, तर चार राज्यांमध्ये आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर यश मिळवले. असल्याचे आज 22 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS