जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या ललिता तारख यांनी अंबड पोलीस ठाण्यात घेतली धाव, दिली माहिती
Jalna, Jalna | Sep 29, 2026 आज दिनांक 29 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे समर्थकांच्या विरोधामध्ये तक्रार दिलीय,सोशल मीडिया वरती अश्लील शिवीगाळ , तसेच AI निर्मित फोटो आणि व्हिडिओ बनवून बदनामी करत धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे. आता या संदर्भात पोलीस काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.