Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

चंद्रपूर: बल्लारपूरमध्ये झाली घरफोडी,घरातून ६७ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास, हनुमान नगर येथील घटना

Chandrapur, Chandrapur | Nov 29, 2025
बल्लारपूर येथील हनुमान वार्ड, जुन्या बसस्टॉप परिसरात नीलोफर नबी शेख (३९) यांच्या घरातून ६७ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन ब्लूटूथची चोरी झाली आहे. बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर कलम ३०५ (अ) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार नीलोफर शेख आणि त्यांचे कुटुंब दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत.