जालना: नगरसेविका सुलोचना गोर्डे यांच्यावतीने 300 गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप
Jalna, Jalna | Nov 6, 2026 प्रभाग १४ मध्ये दुष्काळामुळे त्रस्त 300 गरजू कुटुंबांना भाजपाच्या नगरसेविका सुलोचना गोर्डे यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे दिवाळीचा सण आनंददायी झाला आहे.