🚨 पुणे वाहतूक पोलिसांमध्ये मोठी कारवाई!
व्हायरल व्हिडिओनंतर पुणे वाहतूक पोलिसातील एका शिपायाला निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
📌 चौकशीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्याला मिळणारा निर्वाह भत्ता, खासगी नोकरी-व्यवसायावरील निर्बंध आणि मुख्यालयात उपस्थिती अनिवार्य असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय आरोपीचा अपमान, छेड किंवा कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई करणारे नवीन मार्गदर्शक निर्देशही पुणे पोलिसांनी जारी केले आहेत.
👉 या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
📲 अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा.
#Pune #PunePolice #TrafficPolice #PuneTrafficPolice #Maharashtra #MaharashtraNews #PuneNews #BreakingNews #MarathiNews #Police #PoliceNews #ViralVideo #LatestNews #NewsUpdate #Marathi #TimesOfMaharashtra #News24x7 #IndiaNews #LawAndOrder #TrendingNews #SocialMedia #PoliceInvestigation #InstaNews #DailyNews #MaharashtraPolice #PuneUpdates #CurrentAffairs #ViralNews #NewsAlert #FollowForNews
Pune City, Pune | Aug 7, 2026