गडचिरोली: प्रशासन अधिक गतीमान व प्रभावी करण्यासाठी पुढाकार घ्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा. महसूल दिन व सप्ताहाचे उद्घाटन
Gadchiroli, Gadchiroli | Aug 1, 2025
शासनाच्या सर्व महत्वाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही महसूल प्रशासनाच्या खांद्यावर असून, ती जबाबदारी अत्यंत समर्पणाने...