काबरानगर परिसरात एकाचा खून करणाऱ्या, तीन आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 5, 2025
आज बुधवार पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जवाहर नगर पोलिसांनी माहिती दिली की, ४ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता फिर्यादी विनोद उत्तमराव बनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल जवाहर नगर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दिली की, तीन नोव्हेंबरला रात्री साडेअकरा वाजता मयत विशाल बंडू पाचकोर वय 32 वर्ष याचा खून करून फेकून देणाऱ्या आरोपी सुधाकर शेषराव ढेपे, रमाबाई प्रभाकर गरबडे, अल्पवयीन आरोपी अशा तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.