शिंदखेडा: दोंडाईचा बीएसएनएल गोदामातून चोरी; 2 जणांना अटक, 90 हजारांचा मुद्देमाल जप्त
दोंडाईचा बीएसएनएल गोदामातून १२ किलो कॉपर वायरसह ९० हजारांचा मुद्देमाल चोरी होऊन, रमेश माल व आकाश पावरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.