Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

राजूरा: आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रे, राजुरा विधानसभा क्षेत्रात 45 नागरीकांना विविध योजना/प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ

Rajura, Chandrapur | Aug 1, 2025
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, राजुरा विधानसभा च्या वतीने आज दि. 1 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजे पर्यंत राजुरा विधानसभा परीसरातील 45 नागरीकांना विविध योजना/प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ मिळवून देण्यात आले त्यात राजुरा ऑफिस 7/12-10, उत्त्पन दाखला -02, अधिवास प्रमाणपत्र 02, फार्मर आयडी - 01, पिक बिमा-04, आयुष्यमान कार्ड 06, पिक नुकसान भरपाई फॉर्म - 02 आदींसह लाभांचा समावेश आहे.
राजूरा: आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रे, राजुरा विधानसभा क्षेत्रात 45 नागरीकांना विविध योजना/प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ - Rajura News