सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यात जलसंधारण आणि विकासकामांना गती मिळेल
प्रमोद कामत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीचा दौरा, जलसंधारण, पाणीपुरवठा, शिक्षण आणि ग्रामविकास योजनांची थेट पाहणी, दुष्काळनिवारणासाठी ठोस निर्णय.