जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आल्यानंतर महायुती सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.पहा नेमक्या काय म्हणाल्या..
#jalgaon #jalgaonlivenews #ladkibahinyojna #rohinikhadse