Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात सकल बौद्ध समाज वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा

Partur, Jalna | Jun 1, 2026
आज दिनांक 1 जून 2026 सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकाळ बौद्ध समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला व यामध्ये मागणी करण्यात आली आहे की राज्य सरकारच्या वतीने जे अनुसूचित जातीचे आरक्षणाचा अ ब कड वर्गीकरण केले जात आहे,ते करू नये त्यामुळे आरक्षण संपुष्टात येईल,याच विरोधात या समाज बांधवांनी आज हा जन आक्रोश मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला आहे.

MORE NEWS