अंबरनाथ: अंबरनाथ जवळील कवा राम चौक परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरीस, मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
अंबरनाथ जवळील कवा राम चौक परिसरात पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सकाळी पावणे नऊ वाजता घडली आहे. वर्षा सिधवानी या महिलेने याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.