वाशीम जिल्हामधील अनेक शेतकऱ्यांचे पिक पेरे अजून नोंदविले नाहीत.जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ दिली पण सद्यस्थीत अजून एका ही पेऱ्याची नोंद झाली नाही या संदर्भात आ.भावनाताई गवळी पाटील यांच्या आदेशाने निवेदन दिले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख परम मुसळे शिवसेना जिल्हा समन्वयक सुनील पाटील चौधरी रवी भाऊ वानखेडे गजानन भुतेकर गोलू काळे व तालुक्यातील इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.