दारव्हा: दारव्ह्यात 10 नोव्हेंबरपासून सुरु होणार टेनिस बॉल क्रिकेट सामना
दारव्हा शहरात 10 नोव्हेंबर पासून टेनिस बॉल क्रिकेट सामने गुल्हाणे स्टेडियममध्ये सुरू होतील. आसपासच्या भागातील व्यावसायिक आणि मैदानी क्रिकेटर्स सहभागी होणार आहेत. सात दिवस चालणाऱ्या या क्रिडा स्पर्धेसाठी मास्टर्स क्रिडा व बहुउद्देशीय संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे.