विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात! १,५००°C वितळलेल्या स्टीलचं लॅडल कोसळलं
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम स्टील प्लांटच्या (RINL) स्टील मेल्टिंग शॉप-२ (SMS-2) मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 🚨
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १,५००°C तापमानाचे वितळलेले स्टील भरलेले लॅडल क्रेनच्या मदतीने वाहून नेले जात होते.
दरम्यान, क्रेनच्या हुक किंवा केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लॅडल खाली कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे प्लांटमध्ये मोठी खळबळ उडाली.
अपघातानंतर संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, घटनेचे नेमके कारण आणि जीवितहानीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात!
१,५००°C वितळलेल्या स्टीलचं लॅडल कोसळलं!
क्रेनचा हुक तुटला अन् लॅडल खाली कोसळलं!
विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये थरारक घटना!
#Visakhapatnam #VizagSteelPlant #RINL #SteelPlant #IndustrialAccident #AndhraPradesh #AccidentNews #BreakingNews #LatestNews #ViralNews #IndustrialSafety #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 24, 2026