🚔 कासारवडवली पोलिसांचा जनजागृती उपक्रम!
ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, ब्रह्मांड येथे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, नवीन BNS कायदा, डायल 112, हेल्पलाईन 1933 व 1098 याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जागरूक विद्यार्थी, सुरक्षित भविष्य! 📚
#ThaneCityPolice #KasarvadavaliPolice #SayNoToDrugs #Dial112 #StudentAwareness #SafeThane @mumbaipolice @navimumbaipolice @helpdesktmcit @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official
Thane, Maharashtra | Jul 31, 2026