हिंगोली: हिंगोलीतील 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांना 106 कोटींची दिवाळी आग्रीमदत
हिंगोली जिल्ह्यातील 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांना शासनाकडून प्रत्येकी 5 हजार रुपयांची दिवाळी आग्रीमदत देण्यात आली आहे. एकूण मदत रक्कम 106 कोटींहून अधिक आहे. तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिलेल्यांना देखील मदत मिळवून दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलांनी सांगितले.