आंबेगाव: जुन्नर.. बिबट्या समस्यांवर काय काढणार अजित पवार तोडगा..
Ambegaon, Pune | Nov 28, 2025 बिबट्यांचे वाढते हल्ले ही सर्वांसाठीच डोकेदुखी बनत चालली आहे. बिबट्या समस्या वर आता लवकरच तोडगा काढणार असल्याचं अजित पवार यांनी आज मंचर येथे आयोजित सभेत स्पष्ट केले.