भोकरदन: शेलुद येथील धामणा धरणामध्ये उरला फक्त दोन टक्के पाणीसाठा, परिसरातील 15 गावांवर पाणी संकट
आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या स्मारक भोकरदन तालुक्यातील शेलुद गाव परिसरात असलेल्या धामणा धरणामध्ये फक्त 2 टक्के पाणीसाठा उरला असल्याचे पाहायला मिळाले आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे या धरणावरून 15 गावांना पाणीपुरवठा केला जातो, आता या धरणातील पाणी झपाट्याने कमी होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पाणीटंचाईच्या संकट उभा टाकल्या असल्याचे पाहायला मिळाला आहे, आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे पहा आणि महत्त्वाचे ठरणार आहे,पाणी झपाट्याने कमी होत आहे.