जालना: लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांना जामीन देऊ नये, मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखी यांचा न्यायालयाकडे मागणी
Jalna, Jalna | Nov 5, 2025 आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी रात्रु 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे राजकोट आयुक्त संतोष खांडेकर यांना जामीन देऊ नये अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केली आहे ग्रामीण दिल्यास परत दहा लाख रुपयांचा घोटाळा करणार असता तर इशाराही राहुल रत्नपारखी यांनी दिलाय