परळी: परळीच्या विद्यार्थ्याचा लातूरच्या हॉस्टेलमध्ये खून
Parli, Beed | Jul 30, 2024 इयत्ता सातवित शिक्षण घेत, असलेला विद्यार्थी अरविंद राजाभाऊ खोपे याचा हॉस्टेलमध्ये खून झाल्याची घटना, लातूर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालय व इंग्लिश स्कुलच्या हॉस्टेलमध्ये सोमवार दि.29 जुलै रोजी दुपारी 2 वाजता उघडकीस आली. सदरील विद्यार्थी हा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात येत असलेल्या पांगरी गावचा रहिवासी आहे. ज्या शाळेत शिक्षण घेत होता ती शाळा माजी आमदाराची असल्याची माहिती मयत मुलाच्या नातेवाईकाने मंगळवार दि.30 जुलै रोजी सकाळी 11