परळी: राष्ट्रसंत भगवान बाबांनी अनिष्ट रूढी प्रथांचे निर्मूलन केल;शहरातील पत्रकार भवनात पोनि संजय लोहकरे यांचे मत
Parli, Beed | Jul 29, 2024 राष्ट्रसंत भगवानबाबांनी अनिष्ट रूढी प्रथांचे निर्मूलन केले असे प्रतिपादन परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी व्यक्त केले. परळी पत्रकार संघाकडून गोपीनाथ मुंडे पत्रकार भवन येथे सोमवार दि.29 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक संजय लोहकरे बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून लेख