जालना: शासकीय विश्रामग नागपूर येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी लावली ओबीसी बैठकीला उपस्थिती
Jalna, Jalna | Oct 11, 2026 आज दिनांक 11 ऑक्टोबर 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी नागपूर येथे राज्यस्तरीय ओबीसी बैठकीला शासकीय विश्रामगृह येथे उपस्थिती लावली आहे या बैठकीमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा उपस्थित झाले होते तसेच राज्यातील ओबीसी चे नेते मोठ्या संख्येने या बैठकीच्या वेळी उपस्थित झाले होते व येणाऱ्या ओबीसी आंदोलना संदर्भात व त्यावर चर्चा करण्यासंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.