Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या निवासस्थानी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली सांत्वन पर भेट

Partur, Jalna | May 9, 2026
आज दिनांक 9 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांच्या निवासस्थानी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी सांत्वन पर भेट दिली आहे 1 मे 2020 रोजी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेत सुर्वे विकाराच्या झटक्याने निधन झाले आणि त्यामुळे सांत्वन पर भेट म्हणून आज वाघमारे यांनीही भेट देत परिवाराचे सांत्वन केले आहे.

MORE NEWS