Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap

बार्शी: गल्लीत राहणाऱ्या व्यक्तीचा महिलेसोबत अश्लील वर्तणुकीचा प्रयत्न; शोधमोहीम सुरू

Barshi, Solapur | Oct 8, 2025
विवाहित महिलेसोबत घरात येऊन विनयभंग केल्याची घटना बार्शीत घडली. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मैनुद्दीन उर्फ मुन्ना शेख हा सध्या गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी घरातील कामे आटोपून मुलीस झोपविण्याच्या तयारीत असताना, अचानक गल्लीत राहणारा मैनुद्दीन हा घरात आला. त्याने आतून दरवाजास कडी लावून फिर्यादीचा हात धरून अंगाला झोंबाझोंबी करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीने दरवाजा उघडून पळ काढला आहे.
बार्शी: गल्लीत राहणाऱ्या व्यक्तीचा महिलेसोबत अश्लील वर्तणुकीचा प्रयत्न; शोधमोहीम सुरू - Barshi News