परतूर: आष्टी येथे संत लक्ष्मण महाराज मंदिर भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न, आ.बबनराव लोणीकर यांची उपस्थिती
Partur, Jalna | May 7, 2026 आज दिनांक 7 मे 2020 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी येथे संत लक्ष्मण महाराज मंदिर भूमिपूजन सोहळा उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न झाला आहे या उत्सवाला परतूर म्हणता विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी उपस्थिती लावली होती याप्रसंगी त्यांनी मंदिरासाठी 1 लाख रुपयांची देणगी सुद्धा देत उपस्थित भावी भक्तांशी दिल कोणासपणे संवाद साधला आहे, यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त गावातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.