आज दि.24 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर ता. नजीक पांगरी येथील रहिवासी असलेले शालिक मुरलीधर वाघ वय 40 वर्षे व्यवसाय सेक्युरिटी गार्ड सुपरवायझर यांना 23 /2 2026रोजी रात्री ते त्यांच्या कारमध्ये बसलेले असताना राजेश राऊत,पृथ्वीराज राजपूत नागेश राजपूत यांनी लाठ्या काठ्यांनी लोखंी रॉडने ारहाण करत गंभीर जखमी केल असून दोन्ही पाय त्यांचे फ्रॅक्चर केले आहे,याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करीत आहे.