Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील बॉम्बे बेकरीसमोरील विद्युत डीपीच्या फ्युज बॉक्सला मध्यरात्री अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. हा परिसर पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ असल्याने परिसरात काही काळ नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Jul 13, 2026