संगमनेर: वेदांत वाईन्स वरील कारवाई चुकीची स्वामी डाके यांचे प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया
वेदांत वाईन्स वरील कारवाई चुकीची डाके घटनेतील आरोपींचा जाणून मोजून वेदांवाईन्सला अडकवण्याचा प्रयत्न घटना घडलेल्या दिवशी कोणतेही दारू विक्री झालेली नाही स्वामी डाके यांची प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या नंतर स्वामी डाक्यांची आज सायंकाळी पाच वाजता प्रतिक्रिया