Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: भाजपा संपर्क कार्यालयावर छत्रपती संभाजी नगर जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार

Partur, Jalna | Jun 13, 2026
आज दि.13 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील भाजपा संपर्क कार्यालयावर छत्रपती संभाजी नगर जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार सुहास शिरसाठ यांच्या प्रचार अर्थ महत्वपूर्ण बैठक भाजपा संपर्क कार्यालयावर पार पडली आहे,या बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार घेण्यात आला,सुहास शिरसाठ यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याची संकल्पना करण्यात आली यावेळी आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे व कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS