इंदोरा जि.प. शाळेत सिकलसेल तपासणी शिबीर
4.7k views | Gondia, Maharashtra | Feb 27, 2026 गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतुन सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी राज्यातील २१ जिल्ह्यामध्ये 'अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान' राबविण्यात येत आहे.