Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

समीर साजिद बिल्डर छ संभाजीनगर मनपाचे विरोधी पक्षनेते#

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 18, 2026
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत एमआयएमचे नगरसेवक समीर साजिद बिल्डर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. पक्षाच्या वतीने त्यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. मनपातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडणारे तसेच प्रशासनाला धारेवर धरणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

MORE NEWS

No related stories for this location.