भंडारा: ठाणा येथील अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा ‘अंगण का मिलन’ अभियानांतर्गत गौरव
भाजप महिला मोर्चा जिल्हा महामंत्री कल्याणी निखाडे तिरपुडे यांनी ठाणा येथील अंगणवाडी क्र. १, २ व ३ ला भेट देऊन सेविका व मदतनीसांचा गौरव केला. प्रदेशातील स्थानिक नेतेही कार्यक्रमात उपस्थित होते.