यवतमाळ: जिल्हा परिषद सीईओ मंदार पत्की यांच्याकडून ; ‘सीखें’च्या शैक्षणिक कार्याची दखल
यवतमाळ जिल्ह्यात यशवंतराज पंचायत अभियानांतर्गत शाळा भेटीवर असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत असलेल्या 'सीखें' संस्थेच्या कार्याची दखल कौतुक केले.