भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वृक्षारोपण अभियानाला वर्धा पोलिसांचा प्रतिसाद! 🌿
पर्यावरण संवर्धन, स्वच्छ हवा आणि भावी पिढ्यांसाठी हिरवेगार भविष्य घडविण्याच्या संकल्पाने वर्धा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होत आहेत.
@dgpmaharashtra @cmomaharashtra_ @drpankajbhoyar @sadashiv.waghmare.16 @wardhawoow
#wardhapolice #treeplantation🌱 #haritmaharashtra #gogreen
Wardha, Maharashtra | Jul 10, 2026