भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच आता शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना थेट इशारा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे
#ShivSena #EknathShinde #TanajiSawant #RanaJagjitsinhPatil #MaharashtraPolitics
Dharashiv, Dharavshiv | Oct 30, 2026