📍राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पटवून दिले हेल्मेट चे महत्व.
Latur:लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पहाटे साडेसहाच्या सुमारास आपले आरोग्य आपले जबाबदारी या अभियानाचे प्रमुख संजय राजुळे यांच्या सह मॉर्निंग वॉकला निघाले असता एक व्यक्ती विना हेल्मेट त्यांच्यासमोर येत असताना त्यांना दिसला मंत्री महोदयांनी त्याला थांबवत हेल्मेट वापरण्याचे आवाहन करत वाहन चालवीत असताना हेल्मेटचा वापर केवळ नियम नसून ते हेल्मेट स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षतेची हमी आहे, असा अमूल्य सल्ला त्यांनी यावेळी त्या नागरिकाला दिला.
Latur, Latur | Jul 14, 2026