⚡ चोरीस गेलेली इलेक्ट्रिक स्कूटी अवघ्या ४ तासांत शोधून आरोपीला अटक! ⚡
रिसोड पोलिसांनी तत्परता, कौशल्य आणि वेगवान तपासाच्या जोरावर चोरीस गेलेली इलेक्ट्रिक स्कूटी अवघ्या ४ तासांत हस्तगत करून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
👏 रिसोड पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन!
#risodpolice #washimpolice #quickaction #crimedetection #electricscooty