गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता झाली अधिक सुलभ आणि जलद!
अकोला पोलीस दलातर्फे सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की, गणेशोत्सव २०२६ साठी आवश्यक असणारा 'परवानगी अर्ज' आता महाराष्ट्र पोलिसांच्या Citizen Portal वरून ऑनलाइन उपलब्ध आहे.
वेळेची बचत करा आणि पारदर्शक प्रक्रियेचा लाभ घेत वेळेत आपला अर्ज सादर करा.
पोर्टल लिंक: https://citizen.mahapolice.gov.in/citizen/mh/index.aspx
सुरक्षित आणि शांततापूर्ण गणेशोत्सवासाठी सहकार्य करा.🙏
#AkolaPolice #Ganeshotsav2026 #MaharashtraPolice #CitizenPortal #Akola Ganeshotsav DigitalMaharashtra PublicService