पुणेकरांसाठी मेट्रो लाईन-3 सुरू होत असताना उद्घाटन सोहळ्यात मोदींच्या नावाची चर्चा रंगली. "पंतप्रधान मोदींचा हात म्हणजे परिसस्पर्श आहे, जिथे हात लावतात त्याचं सोनं होतं," असे वक्तव्य करत त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.
#NarendraModi #PMModi #PuneMetro #PuneMetroLine3 #HinjewadiMetro #EknathShinde
Dharashiv, Dharavshiv | Nov 4, 2026