🇮🇳 कारगिल विजय दिवस 🇮🇳
शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेमाचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या आपल्या वीर जवानांना कारगिल विजय दिवसानिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांच्या अदम्य साहसामुळेच आपल्या तिरंग्याची शान आजही अभिमानाने फडकत आहे.
“शहीदांचे बलिदान कधीही विसरणार नाही, त्यांच्या शौर्याला सदैव सलाम!” 🇮🇳🙏
#kargilvijaydiwas as #kargilwar #indianarmy #salutetoheroes s #veerjawan