तुमची सुरक्षितता, आमची प्राथमिकता! 🛡️
कोणतीही आणीबाणीची वेळ असो - पोलीस मदत, वैद्यकीय मदत किंवा आगीची घटना, वेगवेगळे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता फक्त एकच नंबर - ११२.
✅ २४x७ सेवा
✅ अचूक लोकेशन ट्रॅकिंग
✅ त्वरित प्रतिसाद
📍 ठाणे शहर पोलीस — सदैव तत्पर, सदैव आपल्या पाठीशी!
#ThanePoliceCare #Dial112Thane #PublicSafety #ThaneCity #112Service