अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
पाणी साचणे, पूरस्थिती किंवा कोणतीही धोकादायक परिस्थिती आढळल्यास तात्काळ Dial 112 वर संपर्क साधावा किंवा रत्नसेतू चॅटबॉट – ९३७१४1५६१२ वर संदेश पाठवावा. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #safety #ratnagiri #maharashtrapolice